राजमा Receipe
साहित्य :
राजमा पाव किलो , २ कांदे , २ tomato, तमालपत्र , २ मसाला वेलचि , २ हिरव्या मिरच्या ,१ चमचा गरम मसाला, १ चमचा तिखट, मीठ चवी प्रमाणे ,तेल
कृती :
तापलेल्या तेलात तमालपत्र, मसाला वेलचि चिरलेला कांदा आणि चिरलेले टोमाटो टाकावेत त्यात गरम मसाला, तिखट,हिरव्या मिरच्या, मीठ घालून ढवळाव . कडेकडेन तेल सुटल्यावर त्यात शिजलेला राजमा घालावा. आवश्यक तेवढच पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी . गरमागरम फुलके व भातासोबत राजमा स्वर्ह करावा
No comments:
Post a Comment